Sign In New user? Start here.

पल्लवी जोशी

 


 
 
 

पल्लवी जोशी

अभिनेत्री | निवेदिका | निर्माती

जन्मतारीख :-

परिचय-

हिंदी चित्रपटसृष्टीत आणि मालिका विश्वातील एक आघाडीची आणि प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी. पल्लवीने तिच्या अभिनयाची सुरवात बालकलाकार म्हणून केली. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका देखील केल्या आहेत. चित्रपटांबरोबरच अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील तिने भूमिका केल्या आहेत. मात्र पल्लवीला प्रेक्षक खर-या अर्थाने ओळखायला लागले ते डिडि नेटवर्कवर येणा-या क्लोजाप अंताक्षरी या रिअ‍ॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून...या शोमध्ये अनू कपूर हे सुद्धा सुत्रसंचालन करीत होते. पल्लवीचा जन्म कलेच्या क्षेत्रात अतिशय प्रतिभावंत अशा कुटूंबात झाला. लहान वयातच तिने मराठी रंगभूमीवर काम करायला सुरवात केली. तिने ‘बदला’ आणि ‘आदमी सडक का’ या चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका केली आहे. सद्या पल्लवी अनेक वाहिन्यावरील रिअ‍ॅलिटी शोजमध्ये सूत्रंसंचालन करते आहे.

 
 

नाटक

बदला

 

आदमी सडक का

 
 

मालिका

क्लोजअप अंताक्षरी

 

झी सा रे ग म प

 

असंभव(मालिका)

 

अनुबंध(मालिका)

 
 

पुरस्कार

राष्ट्रीय पुरस्कार (वो छोकरी)(१९९२)

 
 

चित्रपट

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

 

रूक्मावती की हवेली

 

त्रिशग्नी

 

वंचीत

 

रिहाई

 

सौदागर

 

पनाह

 

तहलका

 

मिजरीम

 

वो छोकरी

 
 
     
 

फोटो

 

व्हिडीओ