Sign In New user? Start here.
zagmag

सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमीच प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनात काय घडतं, ते कसे राहतात, त्यांचे अनुभव कसे असतात हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असते. अशाच काही कलावंतांचं आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्वांचं अनुभवविश्व तुम्हालाही अनुभवता यावं यासाठी मनोरंजनाचा रंगीबेरंगी छटां रेखाटणा-या या वेबसाईटवर नव्यानेच काही लज्जतदार ब्लॉग्सची सुरवात केली आहे. त्यातील एक म्हणजे संगीतकार कौशल इनामदार यांच्या ‘कौशल कट्टा’, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या ‘नमस्कार मी सुधीर गाडगीळ बोलतोय’, भारताबाहेर मराठी रगंभूमीवरील कलाकार सुभग ओक,महिला गजलकार संगीता जोशी आणि झगमगच्या क्रिएटीव्ह डिरेक्टर अदिती मोहिले यांच्या ब्लॉग्सला....तर सहभागी व्हा या बहुरंगी व्यक्तीमत्वांच्या बहुरंगी विश्वात...

तृप्ती खामकर

मला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. मी बरेचदा विचार करत असते, की असं काय होतं लहानपणी जे मला व्हावस वाटयचं आणि मला काहीच आठवत नाही. अभिनेत्री:...

श्री. विद्यानिधी वनारसे (प्रसाद)

श्री. विद्यानिधी वनारसे (प्रसाद) गेली सुमारे वीस वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. पदवी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाल्यानंतर त्यांनी त्यांचे पदव्युत्तर...

सुमित्र माडगूळकर : भाग १

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या...

नवीन सुरवात शेवटापासून

आज अखंड भारत आपल्या नव्या नेतृत्वाकडे नव्या उम्मेदिने पाहतो आहे. अनेक वर्षे पाहिलेली अपुरी स्वप्ने,अपुर्या इच्छा आणि आकांक्षा. ज़न्त्रि एवढी मोठी...

मोनाली शेनोलीकर

नमस्कार मी मोनाली शेनोलीकर (माहेरची मोनाली भोसले). मला झगमगने ब्लॉग लिहायला सांगितल.. आणि ब्लॉग म्हणजे काहीतरी “इंटरेस्टिंग स्टोरी” सारख लिहा असंही...

ॐकार मंगेश दत्त

आणखी ब्लॉग ओलांडुन जाताना.. भाग-1 ओलांडून जाताना... भाग - 2 ओलांडुन जाताना.. भाग-3 ओलांडुन जाताना.. भाग-4 ओलांडुन जाताना.. भाग-5...

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने..

अदिती मोहिले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने.. संस्कार म्हणजे नक्की काय? आपल्याला आपले आई वडील आजी आजोबा देतात ते संस्कार, आपण ज्या...

घर...

घर....माणसाची गरज.एक मूलभूत गरज. रोटी-कपड्यांइतकीच. रोटीएवढी हे जास्त महत्त्वाचं. कारण रोटीमुळे पोटाची भूक भागते. घरामुळे भावनिक भूकही शांत होत...

* एका मैफलीची कथा.! भाग - २

* एका मैफलीची कथा.! भाग - २ * मी त्यांच्या प्रश्नाने गारच झालो! खुद्द गुलाम अलि आपल्याला त्यांची खाजगी तालीम पहायला बोलवताहेत यावर माझा विश्वास...

आमच्या समोरच्या गल्लीतली ‘सिंड्रेला’

तुम्हाला सिंड्रेलाची गोष्ट सांगू ?... सिंड्रेलाची गोष्ट सांगायला आटपाट नगराची गरज नाही. आमच्या समोरच्या गल्लीतच गौरी फडणीस नावाची सिंड्रेला...

शांतता, नाटक चालू आहे!

शांतता, नाटक चालू आहे! सुभग ओक नाटक चालू असता, 'सेल-फोन' वाजला तर? कोणाचे मुल आरडा-ओरडा करू किंवा रडू लागले तर? किंवा प्रेक्षक गप्पा...

श्राव्य संवाद

‘नमस्कार मी सुधीर गाडगीळ बोलतोय’ या सदरात तुमचं स्वागत...ह्यावेळी मी गप्पा करणार आहे त्या अभिनेत्री आणि गायिका असलेल्या किर्ती शिलेदार...
 
 

Marathi Celebrities are multi-talented folks. We bring to you one of this side of our Marathi Industry Celebrities through their blogs.

This portal brings to you Marathi entertainment Blogs, Marathi artists blogs, Marathi movie blogs written by the famous and talented marathi celebrities like marathi poets, marathi writers, marathi music directors and marathi anchor.

These blogs are a way to present to the marathi audience world about various world events, marathi cultural and social activities, their day to day experiences and their creative writing like short stories.