Untitled Document
हिंदी सिनेमा जुना || हिंदी सिनेमा नवा
(1)
लखलख चंदेरी ..!
" अमिताभची कारकीर्द ही
`अमिताभपर्व' ठरते आणि त्या
पर्वाचा उल्लेख केल्याशिवाय
हिंदी सिनेमाबद्दलचं कुठलंही
लिखाण पूर्ण होऊच शकत
नाही. पण त्याने जो पायंडा
घातला त्यामुळे हिंदी सिनेमाचं
नुकसानही झालेलं आहे. ज्या
पद्धतीच्या सिनेमांनी त्याला मोठं
केलं, त्याच सिनेमांनी हिंदी
सिनेमातल्या काही चांगल्या
गोष्टी देशोधडीला लावल्या.
"
|