Untitled Document
लता मंगेशकर || आशा भोसले
(1)
" हा तो काळ होता, जेव्हा नूरजहां पाकिस्तानात
निघून गेली होती. तिची उणीव भरून काढणारं
कुणी दिसत नव्हतं. सगळे संगीतकार नवा
आवाज शोधण्याच्या हातघाईवर होते. शमशाद
बेगम आणि जोहराबाई अंबालावाली या दोन्ही
ही गायिकांना नूरजहांची जागा द्यायला त्यापैकी
कुणीच तयार नव्हते. नौशादजींच्या मते
शमशादच्या आवाजात एक तरल पारदर्शकपणा
होता, तरीही नाहीच... गीता रॉय होती पण नौशाद
तिचा विचारही करायला तयार नव्हते.
"
|