रंगमंच || पडदा
Untitled Document

रंगमंच      ||      पडदा

(1)
 

नाटक...?
सिनेमा......?
की टीव्ही.......?

" जिवंत प्रतिसादामुळेच अस्सल कलावंताला आपली कला नाटकातून सादर करायला आवडते. जेव्हा एखाद्या कलाकाराच्या ताब्यात तो रंगमंच आणि समोरचा प्रेक्षक येतो, तेव्हा तो कलाकार त्या क्षणांचा राजा असतो. बालगंधर्वांच्या गाण्याला दहा-दहा, पंधरा-पंधरा वन्समोअर मिळत आणि प्रत्येक वन्समोअरला तृप्ती होण्याऐवजी रसिकांची अतृप्ती वाढत जाई, त्यावेळी बालगंधर्वांएवढा श्रीमंत स्वत: कुबेरही नसेल. त्यांनी एक अणकुचीदार दगड घेतला आणि त्या बैलाच्या (कलाकाराच्या) अंगावर मारला. त्या कलाकाराने लगेचच जिथे दगड लागला तिथल्या कातडीची थरथर करुन दाखवली, अगदी जशी खरा बैल करेल. नानांनी त्या कलाकाराला मोठे इनाम देऊन त्याचा गौरव केला. खरा कलाकार आणि खरा रसिक यांचे आदानप्रदान हे असे `जिवंत' असते. हे फक्त रंगमंचावरच शक्य असते. या जिवंत प्रतिसादामुळेच अस्सल कलावंताला आपली कला नाटकातून सादर करायला आवडते. जेव्हा एखाद्या कलाकाराच्या ताब्यात तो रंगमंच आणि समोरचा प्रेक्षक येतो, "

AddThis Social Bookmark Button