सुनील गावस्कर || सचिन तेंडूलकर
Untitled Document

सुनील गावस्कर      ||       सचिन तेंडूलकर

(1)
 

मास्तर टु मास्टर

" सुनीलला संधी मिळली, त्याने पूर्ण उपयोग केला आणि भारतीय क्रिकेटला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं. म्हणजे भारतीय क्रिकेटची नोंद त्यावेळचे बडे देश उदा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज घ्यायला लागले. आता भारत हाच क्रिकेटमधला सर्वात बडा देश असल्यामुळे इथे टाचणी पडली तरी जगभर आवाज घुमतो. चार सोन्याच्या मोहरा फेकल्या की आजीमाजी गोरे क्रिकेटपटू भारतात धावत येतात. "

AddThis Social Bookmark Button