दखल इकोफ्रेंडली गणेश उत्सवाची...
Savai Gandharv

  सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे काल मोठ्या जल्लोषात आगमन झाले. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा होतो. त्याच दरवर्षी या उत्सवात नव्याने काही ना काही बदल होत असतात. आज हजारोंच्या संख्येनं गणेश मंडळं वाढताहेत. एकीकडे मंडळांची होणारी वाढ आणि त्यातून वाढत जाणारं प्रदुषण याला आळा घालण्यासाठी आज घराघरात इको फ्रेंडली गणपतीला पसंती दिली जात आहे. आणि हे खरंच खूप कौतुकाचं आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी आपल्या घरात किंवा काही मंडळांत इको फ्रेंडली गणपती बसवले आहेत, त्यांना प्रसिद्धी देण्याचं आणि गणपती समोरील विविध देखाव्यांनाही प्रसिद्धी देण्याचं zagmag.net ने ठरवलं आहे. त्यासाठी तुमच्या घरातील इको फ्रेंडली गणपतीचे फोटोज, देखाव्यांचे फोटोज आणि त्यासंबंधी माहिती आम्हाला This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या e-mail वर पाठवा. आम्ही ही माहिती आणि फोटोज आमच्या www.zagmag.net या वेबसाईटवर प्रसिद्ध करणार आहोत असून यातील चांगल्या कन्सेप्टला बक्षीसही देणार आहोत. त्यासाठी तुमच्याकडील माहिती आणि फोटोज तुम्ही अनंत चतुर्दशीच्या आधी वर दिलेल्या e-mail वर लवकरात लवकर पाठवा...

Other Festivals link


AddThis Social Bookmark Button
 

Add comment