"तारे तारका इन अमेरिका"

"तारे तारका इन अमेरिका"

Zagmag Presents

 

"तारे n तारका इन अमेरिका" ह्या अनौपचारिक मैत्रीपूर्ण गप्पांमधून हे सितारे रसिकांशी संवाद साधू इच्छितात. त्यांचा नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील आजवरचा प्रवास, त्यातील मजेदार आठवणींचे किस्से, त्यांच्या मनावर इतर तारयांचा उमटलेला ठसा, पडद्यावर एखादा प्रसंग रंगवताना लागलेला अभिनयाचा कस, काही अडचणींचे तर काही मजेशीर प्रसंग हे सर्व तुमच्या समोर मनमोकळेपणाने मांडणार आहेत. त्यांच्याशी सुसंवाद साधायला, आपण जोड देणार आहोत ताकदीच्या अमेरिकेतील स्थानिक संवादाकांची.