एक पाऊस कधीचा.. -आलाप भागवत
Untitled Document

  एक पाऊस वेडाखुळा..बेफिकीर,स्वच्छंदी..पण तितकाच मनस्वी,हळवा.. त्याच्यासारख्याच हळव्या,बेधुंद कवितेच्या प्रेमात पडला..आणि आकाराला आली एक अनोखी प्रेमकहाणी..त्यांच्यातला हा बंध,फुलत गेलेलं नातं आणि जगावेगळा प्रवास..ही संगीतमय साथ अनुभवूया..आणि चिंब होऊया पावसाच्या कवितेत..भिजून जाऊया कवितेच्या पावसात..!!नव्या गीत-संगीताची बहारदार भावमैफील-एक पाऊस कधीचा..

   संहिता संकल्पना- स्पृहा जोशी.
संगीत- मयुरेश माडगावकर.
निवेदन- स्पृहा जोशी,सुबोध खानोलकर.
गायक- आलाप भागवत,यशोदा बुधकर.
संगीत संयोजन- आनंद सहस्त्रबुद्धे.

deul
एक पाऊस कधीचा..
31st July Sunday Evening 6.30 Dadar matunga cultural center, Matunga(w)
AddThis Social Bookmark Button
 

Add comment