Music Masti
Music Masti
  • Theme Joomla - Free and Commercial Joomla Templates, Components and Modules

  • HubStar - Central Hub for Manta Online (Hosting and Domain Services), Theme Joomla (Joomla! CMS Solutions) and Digital Design Media (Site Design and Digital Art Solutions)

AddThis Social Bookmark Button
 

उत्कृष्ट गायक, परफार्मर, अभिनेता, यशस्वी संगीतकार, जोडीला निवेदनाचंही कसब.... ही सगळी वैशिष्ठ्ये त्यागराज खाडीलकर या एकाच व्यक्‍तीची. आजवर वेगवेगळ्या रुपात त्यागराज प्रेक्षकांच्या समोर आला. पण आता कीर्तनकार आईचा हा मुलगा रॉकस्टार झाला आहे.

AddThis Social Bookmark Button
 

काय आपल्याला माहीत आहे की सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपले करिअर एक कलाकार म्हणून नव्हे तर एक वॉईस ओवर आर्टिस्ट म्हणून सुरु केले.
प्रत्येक फिल्म नंतर कलाकार, प्रोड्युसर्स, दिग्दर्शक यांची तर वाह वाह होते. पण तंत्रज्ञांची म्हणावी तशी वाह! वाह॒! होत नाही, खरंतर कोणी त्यांची दखलही घेत नाही. अशीच एक फिल्ड आहे, ’साऊंड रेकॉरडींगची’. रसुल पक्कुट्टीने भारतात ऑस्कर आणल्यापासून या क्षेत्राबद्दल लोकांना बरंच कुतुहल वाटु लागलंय! रसुलमुळे भारताच्या टेक्नीशियन्सचा आवाज अंतराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलाय.

AddThis Social Bookmark Button
 

मराठी मुलगी ’सोनाली कुलकर्णी’. मराठी ह्यासाठी कारण, ही बॉलीवूड मध्ये सुद्धा मराठी मध्ये बोलते. सोनालीने कैरी, दोघी, देवराई, मुक्‍ता इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच डरना जरूरी है, टॅक्सी नं ९२११, दिल चाहता है, मिशन कश्मीर यांसारख्या हिट हिन्दी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.
सोनाली कुलकर्णी सध्या ४-५ हि मराठी मुलगीन्दी चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्यामधील एक आहे सनी देओल बरोबर ’द मॅन’, हा चित्रपट स्वत: सनी देओलने निरज पाठक बरोबर दिग्दर्शित केला आहे. ’रॉकशॉक’ मध्ये तिने लकी अली बरोबर काम केले आहे.

AddThis Social Bookmark Button