आज माध्यमांच्या या महाजाळात एक महत्वाचं माध्यम समोर येत आहे ते म्हणजे ई-न्युजलेटर. या ई-न्युजलेटरचा खुप चांगला फायदा प्रसिद्धीसाठी करता येतो. ज्या लोकांपर्यंत एखादी सविस्तर माहिती आपल्याला पोहचवायची असल्यास न्युजेलटरपेक्षा चांगलं माध्यम कुठलंच नाहीये. माहितीपर्यंत लोकांना खेचून आणण्यापेक्षा माहितीच लोकांपर्यंत पोहचवलेली अधिक चांगलं ठरतं. झगमगने या माध्यमाचा वापर करून बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या २०११ साली झालेल्या अधिवेशनाला हजारो लोकांपर्यंत पोहचवलं असून यासोबतच मराठी चित्रपटसॄष्टीतील कलावंतांना दिल्या जाणा-या ‘मिफ्ता पुरस्कार’ सोहळ्यालाही न्युजलेटरच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचं काम केलंय.या दोन्ही कार्यक्रमांची प्रसिद्धी करण्यासाठी ही न्युजलेटर्स अधिक फायद्याची ठरलीत. कारण भारतातील आणि भारताबाहेरील हजारो वाचकांना ही न्युजलेटर्स पाठवण्यात आली. शिवाय झगमग डॉट नेटचं मनोरंजन विश्व देखील लोकांना माहिती व्हावं यासाठी दोन न्युजलेटर पाठविण्यात आली आहेत.