|
End of Superstar Maker
|
Prakash Mehra is one of the best Bollywood Producer and Director. He is one who gives Bollywood many super hit films. Prakash Mehra passed away on Sunday, May 17th, 2009 in the morning at the Kokilaben Hospital in Andheri, Mumbai due to pneumonia and multiple organ failure at 07.50 hours. He was 69 years old. Read More...
|
|
आवाजच महत्वाचा
|
काय आपल्याला माहीत आहे की सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपले करिअर एक कलाकार म्हणून नव्हे तर एक वॉईस ओवर आर्टिस्ट म्हणून सुरु केले.
प्रत्येक फिल्म नंतर कलाकार, प्रोड्युसर्स, दिग्दर्शक यांची तर वाह वाह होते. पण तंत्रज्ञांची म्हणावी तशी वाह! वाह॒! होत नाही, खरंतर कोणी त्यांची दखलही घेत नाही. अशीच एक फिल्ड आहे, ’साऊंड रेकॉरडींगची’. रसुल पक्कुट्टीने भारतात ऑस्कर आणल्यापासून या क्षेत्राबद्दल लोकांना बरंच कुतुहल वाटु लागलंय! रसुलमुळे भारताच्या टेक्नीशियन्सचा आवाज अंतराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलाय. पुढे वाचा...
|
|
सोनाली कुलकर्णी इन शॅडो
|
मराठी मुलगी ’सोनाली कुलकर्णी’. मराठी ह्यासाठी कारण, ही बॉलीवूड मध्ये सुद्धा मराठी मध्ये बोलते. सोनालीने कैरी, दोघी, देवराई, मुक्ता इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच डरना जरूरी है, टॅक्सी नं ९२११, दिल चाहता है, मिशन कश्मीर यांसारख्या हिट हिन्दी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.
सोनाली कुलकर्णी सध्या ४-५ हि मराठी मुलगीन्दी चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्यामधील एक आहे सनी देओल बरोबर ’द मॅन’, हा चित्रपट स्वत: सनी देओलने निरज पाठक बरोबर दिग्दर्शित केला आहे. ’रॉकशॉक’ मध्ये तिने लकी अली बरोबर काम केले आहे. पुढे वाचा...
|
|
कॉर्पोरेट्स ना दिली ओसरी...
|
आपल्याला माहितच असॆल की, सध्या बहुतांश निर्मातॆ आणि डिस्ट्रिब्युटर संपावर आहॆत. नुकतीच युनायटॆड प्रॊड्युसर्स आणि डिस्ट्रिब्युटर्स फॊरमची प्रॆस कॉन्फरन्स झाली. इथॆ हजॆरी लावली हिंदी चित्रपटातील निर्मिती, दिग्दर्शन आणि डिस्ट्रिब्युटिंग क्षॆत्रातल्या बड्या बड्या हस्तींनी. यात मोठ्या उमेदीने हजर होते. मुकेश भट्ट, आशुतोष गोवारीकर, कुणाल कोहली, यश चोप्रा, रमेश सिप्पी, रोनी स्क्रीनवाला, ज्योती देशपांडे, शाहरुख खान आणि आमीर खान. या कॉन्फरन्सचे सुत्रसंचालन केलं करण जोहर यांनी. पुढे वाचा...
|
|
जय हो मार्केटिंग
|
मराठी चित्रपटांचा "जय हो!" असे सध्या म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठी सिनेमा चालत नाहीत हा समज खोटा ठरवण्या इतपत मराठी चित्रपटाची चलती सुरु झाली आहे. पण मराठी चित्रपट खरचं गल्ला जमवतात का ? संशोधनाचा विषय आहे. ह्या महीन्याचीच गोष्ट बघाल तर बॉलिवुडने स्ट्राईक केला. एकही हिंदी सिनेमा मल्टीफ़्लेक्समध्ये वा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही, कारण काय तर "corporate" जगताने चित्रपट प्रदर्शनाच्या क्षेत्रात येऊन प्रस्थापित लोकांच्या खिशावर मारलेला डल्ला! हे सगळं जाऊ द्या हो. पण या स्ट्राईकचा फायदा मराठी चित्रपटांना उठवता आला का ? पुढे वाचा...
|
|
कशासाठी पैशासाठी
|
भारतीय राजकारणाचा एन्टरटेनमेंट शो सुरु व्हायच्या आधी IPL हा एक वर्षापूर्वी जन्मलेला शो सुरु झाला. मोबाईल फोनच्या क्षेत्रामध्ये ज्या वेगाने भारताने क्रांति केली आहे त्या पेक्षा जास्त क्रांति कमी वेळात या IPL ने केली आहे. आज काल आपले विचार एवढे संकुचित झाले आहेत की पैसा मिळवणं याला आपण क्रांति म्हणुन बसलो आहोत. पुढे वाचा...
|
|