Sign In New user? Start here.

प्यार वाली लव्ह स्टोरी ची तीन दिवसात ३.१५ कोटीची कमाई

संजय जाधव दिग्दर्शित ,स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उपेंद्र लिमये आणि ऊर्मिला कानेटकर कोठारे, समीर अशी तगडी स्टारकास्ट असणारा चित्रपट "प्यार वाली लव्ह स्टोरी दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज झाला. या तीन दिवसांत सिनेमाने तीन कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने १.२८ कोटी, शनिवारी ७६ लाख आणि रविवारी १.११ कोटी रुपयांचा बिझनेस केला. त्यामुळे या सिनमाने आतापर्यंत सुमारे ३.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंगचे झाले त्याचेच काही फोटो.

In order to view this object you need Flash Player 9+ support!

Get Adobe Flash player
Joomla! Slideshow
 
मतदान- सेलिब्रेटींच

विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी पासून मतदाता मतदान केद्रांवर रांगेत उभे आहेत. मराठी कलाकारांसुद्धा यामध्ये मागे नाही. सोनाली कुलकर्णी, मृणमयी देशपांडे, अतुल कुलकर्णी, अमोल पालेकर, केदार शिंदे, यांच्यासह अनेक कलाकारांनी आज आवर्जून मतदानाचा केले आहे. मतदान केल्यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या सेल्फी ही पोस्ट केल्या आहेत. पहा तर मग तुमच्या आवडत्या सेलिब्रेटीची मतदान केले का??

Mazha Mee Marathi Movie Mumbai Premier

"पोश्टर बॉईज" संगीत प्रकाशन लेस्ली लुईस आणि शंकर महादेवन यांच्या हस्ते

श्रेयस आणि दिप्ती तळपदे यांच्या 'अफलुअन्स मुव्हिज प्रा. लि. या बॅनरखाली तयार झालेल्या "पोश्टर बॉइज;; या आगामी सिनेमाच संगीत प्रकाशन सोहाळा नुकताच प्रसिध्द संगीतकार लेस्ली लुइस आणि गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते पर पडला. या सोहळ्यास अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. संगीतकार लेस्ली लुइस यांनी या सिनेमाव्दारे मराठीत प्रथमच संगीत दिल आहे. शंकर महादेवन, अवधूत गुप्ते,नंदेश उमप, बेला शेंडे, सप्नील बांदॊडकर यांनी गीतांना आवाज दिला आहे.अंबरीश देशापांडे, श्रेयस तळपदे आणि चैतन्य संत यांनी या चित्रपटातील गाणी लिहली आहेत.

Subcategories