Sign In New user? Start here.

फ्रेशर्सची अतरंगीयारी “फ्रेशर्स” आणि भन्नाट विनोदाची पर्वणी ‘इथेच टाका तंबू’!

zee yuva two marathi serial
‘फ्रेशर्सची अतरंगीयारी “फ्रेशर्स” आणि भन्नाट विनोदाची पर्वणी ‘इथेच टाका तंबू’
LIGHT-HOUSE"
 
 

फ्रेशर्सची अतरंगीयारी “फ्रेशर्स” आणि भन्नाट विनोदाची पर्वणी ‘इथेच टाका तंबू’!

झी युवा वाहिनीला आणि याआधी प्रदर्शित झालेल्या‘बन मस्का’ आणि‘लव्ह लग्नलोचा’ या मालिकांच्या शीर्षकगीतांनाप्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांनी या दोन्ही शीर्षक गीतांना त्यांच्यापसंतीची मोहर लावली. झी युवा वाहिनीनेत्यांच्या‘फ्रेशर्स’ आणि‘इथेच टाका तंबू’या दोन नव्या मालिकांचे शीर्षक गीत फेसबुक आणि ट्वीटर या माध्यमातूनसर्वत्र प्रदर्शित केलेअसून याअफलातून आणि दमदार संगीतालाप्रेक्षकांची उत्तमदाद मिळाली आहे.फ्रेशर्सह्या मालिकेमध्येआजचीतरुण पिढी, कॉलेजमधीलफ्रेशर्सचीअतरंगी यारी, त्यांच्याकॅम्पसमधलीस्टोरीज झी युवा एका नव्या ढंगात घेऊन येणार असून,‘इथेच टाका तंबू’ हि मालिका प्रेक्षकांसाठीविनोदाचीपर्वणीघेऊन येणार आहे.फ्रेशर्स मालिकेच्या शीर्षक गीतालाएका आठवड्याततब्बलतीन लाख दहा हजार पेक्षाजास्त लोकांनी फेसबुक आणि ट्वीटर बघून झी युवावरीलसर्वाधिक लोकप्रिय गाणं बनविले.

‘फ्रेशर्स’ या मालिकेच्याशीर्षक गीताचे संगीत दिग्दर्शन लोकप्रियसंगीत दिग्दर्शक अमित राज यांनी केले आहे.वलय मुळगुंद यांनी हे गीत लिहिले असून अमित राज, आरती केळकर, हर्षवर्धन वावरे आणिकस्तुरी वावरे यांनी हे शीर्षक गीत गायले आहे.फ्रेशर्स मालिकेतील मनवा राजे (रश्मी अनपट), परी देशमुख (अमृता देशमुख),रेणुका भिलारे (रसिका वेंगुर्लेकर), सायली बानकर (मिताली मयेकर),नीरव देसाई(सिध्दार्थ खिरीड), सम्राट पाटिल(शुभांकर तावडे),धवल मिठबावकर (ओंकार राउत)या सात मित्रांवर हे गाणे चित्रित केले आहे.कॉलेजची मजा – मस्ती, मैत्रीचं निखळ नातं, हळूहळू उमलत असणारेप्रेम,तरुण मनाचं – त्यांच्यास्वप्नाचं, आशा-आकांक्षा यांच चित्रण या गाण्याच्या दिग्दर्शनातून आणि शब्दामधुन टिपण्याचा केलेलाअचूक प्रयत्न प्रेक्षकांना आवडला हे गाण्याला मिळालेल्या प्रतिसादातूनकळतं. शीर्षक गीतामध्येपहायला मिळणारी दोस्ती – यारी, कॉलेज - विश्व, कथासूत्रातील नाविन्यता,चकचकित फ्रेश-सादरीकरण, नात्यांमधला गोडवा अत्यंत सुरेख पद्धतीने दाखवला आहे.

‘इथेच टाका तंबू’ या मालिकेच्या शीर्षक गीताचे संगीत दिग्दर्शनपोस्टकार्ड आणि अवताराची गोष्ट या चित्रपटाचेसंगीतकार गंधारयांनी केले असून त्यांनी स्वत: तेगायलेदेखील आहे.या गाण्यातजयदीप वैद्य, प्रियांका बर्वे, आशिष कुलकर्णी यांनी देखील गंधारयांना साथ दिली आहे.श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिले आहे.शशांक केतकर, मधुरा देशपांडे जे या मालिकेत कपिल साठेआणि गौरी मयेकर यांचीभूमिका साकारणार आहेत यांच्यावरचित्रित असूनयादोघांबरोबर शीर्षक गीतामध्येत्यांचे मालिकेतील सहकलाकारदेखील दिसणार आहेत.गाण्याच्याशब्दांमधून मालिकेच्या कथासूत्राविषयी, पात्रांच्याअतरंगी व्यक्तिमत्वासंबंधी आणि मालिकेमध्ये असलेल्या भिन्न भिन्न व्यक्ती आणि वल्लींविषयीचाअचूकअंदाज येतो.धमाकेदारअसेशब्द संयोजनकरून बनवलेले मालिकेचे गीत, त्यातूनचनिर्माण झालेला मिश्कीलपणा, आपलेपणा हि या गाण्याचीवैशिष्ट्येआहेत.अत्यंतखुमासदार पद्धतीनेमालिकेच्या संगीताचीरचना केली आहे.शीर्षक गीताच्यादिग्दर्शनामध्ये कोकणचे सौंदर्य, कधीही न पाहिलेल्या व्यक्तिरेखा, मालिकेचेकथासूत्रयांना प्राधान्य देण्यात आले आहे.प्रेक्षकांनी मराठीतकधीही नपाहिलेल्यासंकल्पना, कार्यक्रम झी युवा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार,तसेच प्रेक्षकांना नक्कीचकाहीतरी विनोदि बघायला मिळणार आहे यात वाद नाही.

--------------------