Sign In New user? Start here.

गणपती २०१५

सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
सुबोध भावे
प्रसाद ओक
संतोष जुवेकर
अमॄता खानविलकर
अमॄता सुभाष
भुषण प्रधान
चिन्मय मान्डलेकर
शर्वरी जेमिनीस
श्रृती मराठे
सिद्धार्थ चांदेकर
सुशांत शेलार
तेजस्विनी पंडीत
उपेंद्र लिमये
विभावरी देशपांडे
सुजय डहाके
 
     
 
 
 
       
 
     
 

कवयित्री संगीता जोशी यांच्या 'प्रथमेशा' अल्बममधील गाणी...

 
     
     
 

उपेंद्र लिमये

खरंतर माझ्याकडे आता गणपती बसत नाही. तरीही श्री गणेशा सोबत असलेलं नातं तूटत नसतं Read More..

 
       
     
 

अमॄता सुभाष

माझ्या सासुरवाडीला खूप चांगला गणेशोत्सव साजरा केला जातो. मेघना कुलकर्णी या माझ्या Read More..

 
       
     
 

सिद्धार्थ चांदेकर

आमच्याकडे गणेशोत्सवाची एक चांगली गंमत आहे ती म्हणजे आमच्या परिवारातील चौघाही Read More..

 
       
     
 

शर्वरी जमेनिस

खरंतर मी लहान असताना माझे बाबा भारताबाहेर त्यांच्या कामासाठी निघून गेले होते. Read More..

 
       
     
 
 
       
     
 

सर्व जनतेने एकत्र येण्यासाठी, समाजप्रबोधन करण्यासाठी टिळकांनी सुरू केलेल्या गणेश उत्सवाचं रूप आज पार बदललेलं दिसून येतं. आज एकाच शहरात शेकडोंनी मंडळे तयार झालीत. मात्र हे सर्व करीत असताना आपण मागे वळून कधी बघतो का ? ज्या उद्देशाने सार्वजनिक उत्सवाची सुरवात करण्यात आली, तो उद्देश मंडळॆ किती लक्षात ठेवतात ? Read More..

 
       
     
 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।।
रत्‍नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति ।
दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।